मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा! अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १८ जून : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या नियोजनात मुंबई-…