विविध समस्यांच्या निराकरणसाठी रेव्हेन्यू कॉलनीतील नागरिकांचे नगराध्यक्षांना निवेदन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ११ जून: गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील रेव्हेन्यू कॉलनी व फ्रेंड्स कॉलनीतील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी आज दि. ११ जून रोजी वार्डातील नागरिकांनी…