मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई डेस्क, दि. १० नोव्हेंबर : एसटी महामंडळाच राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. कर्मचारी…