Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

November 2021

निमगडे दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. २३ नोव्हेंबर : आरमोरी तहसील कार्यालयासमोर असलेल्या वस्तीत गौतम ऋषी निंमगडे (६३) यांच्या राहते घरी अनोळखी इसमाने धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला…

पंचायत समिती सदस्य विवेक खेवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २३ नोव्हेंबर :  पंचायत समिती आरमोरी येथे कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांला अर्वाच्य बोलून व अपमानित करून विनयभंग केल्याप्रकरणी व शासकीय…

गडचिरोलीत पुन्हा वाघाच्या हल्यात महिलेचा मृत्यू !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,२३ नोव्हेंबर:- वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक दोन मध्ये येत असलेल्या जंगलात वाघाने एका महिलेवर हल्ला केल्याने  जागीच  मृत्यू झाल्याची घटना उघडकीस…

आदिवासी गोवारी समाज बांधवांचे शहीद स्मारकाला अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर,दि,२३ नोव्हेंबर : नागपूर येथे २३ नोव्हेंबर १९९४ रोजी  हिवाळी अधिवेशना दरम्यान आपल्या मागण्यासाठी आंदोलन करीत असतांना झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये ११४…

‘एखाद्यावर प्रेम असणे ही सेक्ससाठी सहमती असू शकत नाही’; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  वृत्तसंस्था, दि. २१ नोव्हेंबर : बलात्काराच्या आरोपीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना केरळ हायकोर्टाने एक मोठा निर्णय दिला. हायकोर्टाने असे निरीक्षण नोंदवले…

खाजगी प्रवासी वाहनधारकांना आले सुगीचे दिवस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सध्या एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यशासनाने नागरिकांची अडचण लक्षात घेता काही प्रमाणात खाजगी वाहनांना शिथिलता दिली असल्याने काही प्रमाणात नागरिकांना…

सहकारी चळवळीमुळे परिसराचा विकास होण्यास मदत- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे डेस्क, दि.२१ नोव्हेंबर : सहकारी चळवळीमुळे शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या विकासासोबत परिसराचा विकास होण्यास मदत होते, असे प्रतिपादन…

जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करा; ‘बार्टी’ चे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २१ नोव्हेंबर : जात पडताळणी समितीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या वेग मंदावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध…

देशातील काही राज्यात पावसाचा कहर! मुसळधार पावसाने घेतला अनेकांचा बळी, १५ हजारांहून अधिक नागरिक बेघर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था, २१ नोव्हेंबर:  देशातल्या काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाने जोरदार कहर केला आहे. शनिवारी दक्षिणेकडील राज्यांच्या अनेक भागांमध्ये पावसाचा (Rain Alert)…

मोदी सरकारचा …या निर्णयामुळे सर्वसामान्यांना बसणार फटका; नव्या वर्षात कपडे-चप्पलच्या वाढणार…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  जानेवारी २०२२ पासून कोणत्याही प्रकराच्या किंमतीच्या फॅब्रिकवर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे आणखी महागाई वाढण्याची चिन्हे आहेत. मोदी सरकारने चप्पल,…