गडचिरोली जिल्हयात 990 कोरोना तपासण्यांपैकी 30 कोरोनाबाधित तर 2 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि.9 जानेवारी: आज गडचिरोली जिल्हयात 990 कोरोना तपासण्यांपैकी 30 नविन कोरोना बाधित झाले असून 2 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी…