Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

February 2022

पोलीस स्टेशनवर हल्ला! फर्निचर, काचा ची केली तोडफोड..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि. ७ फेब्रुवारी :  शेगाव येथील एका कार्यक्रमात डीजे लावण्यात येऊन गोंधळ सुरू होता. या भागात रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डीजे वाजविल्या जात होता.…

छत्रपती संभाजी महाराजांच्या ३४८ व्या राज्याभिषेकादिनाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  रायगड, दि. ७ फेब्रुवारी : स्वराज्याचे पहिले युवराज आणि दुसरे छत्रपती शिवपुत्र संभाजी महाराज यांच्या राज्याभिषक दिनाचा ३४८ वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात किल्ले…

होमिओपॅथिक औषधांचा वापर करून गोड मिरचीची लागवड…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बारामती, दि. ७ फेब्रुवारी : बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात होमिओपॅथीच्या औषधाचा वापर करून चक्क गोड मिरचीची लागवड करण्यात आली आहे. त्याही विविध रंगाच्या आकारात.…

नववधूची पाठवणी सजविलेल्या बैलगाडीतून!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नांदेड, दि. ७ फेब्रुवारी : आधुनिकीकरणाच्या काळात लग्नसमारंभात मोठे बदल झाले आहेत. त्या बदलांतही अनेक जण आपली परंपरा जपण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. असाच प्रयत्न…

धक्कादायक ! तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; अनैतिक संबंधातून महिला करायची ब्लॅकमेल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि. ७ फेब्रुवारी : अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेमुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात उघडकीस आली आहे. बुलढाणा…

जिल्हयात आज नवीन १७३ कोरोनाबाधित तर १५४ कोरोनामुक्त  

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 07 फेब्रुवारी : आज गडचिरोली जिल्हयात 633 कोरोना तपासण्यांपैकी 173 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 154 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील…

नितेश राणे यांना घेऊन वैद्यकीय पथक कोल्हापूरला रवाना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सिंधुदुर्ग, दि. ७ फेब्रुवारी : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीतील भाजपचे आमदार नितेश राणे आणि त्यांचा खासगी सचिव राकेश परब यांच्या…

धारदार शस्त्र व कोयत्यांचा नंगा नाच करणाऱ्या तडीपार गुंडांची पोलिसांनी काढली धिंड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नाशिक, दि. ७ फेब्रुवारी : नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेहेडी पंपिंग परिसरातल्या संगमेश्वर नगरमध्ये दोन दिवसांपूर्वी अचानक रात्रीच्या वेळेला काही तडीपार…

त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२४ वी जयंती साजरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. ७ फेब्रुवारी : माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२४ वी जयंती आज मुंबईतील वरळी स्मशानभूमी परिसरात असलेल्या रमाई स्मारकात "माता रमाई प्रतिष्ठान" च्या वतीने…

मोठी बातमी : गॅस गिझर लिक झाल्याने महिला पायलटचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नाशिक, दि. ७ फेब्रुवारी : नाशिक शहरात राहणाऱ्या महिला वैमानिकाचा बाथरूम मधील असलेल्या गिझरमधून गॅस गळती होऊन  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती होताच…