पैसे थकले म्हणून मुकदमाने ऊसतोड मजुरांना मुलांसह डांबून ठेवले…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बीड, दि. १ मे : साखर कारखान्याचा पट्टा पडून आठ दिवस झाल्याने मजुरांकडे पैसे थकले म्हणून एका मुकादमाने ऊसतोड मजुरांनाच आठ दिवसापासून डांबून ठेवल्याचा धक्कादायक…