Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

July 2022

चातगाव वनपरिक्षेत्रातील रानडुकराची शिकार प्रकरण…वन विभागाने तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि, 15 जुलै :- रानडुकराची शिकार करून त्याचे मास विकण्याच्या तयारीत असलेल्या ३ आरोपींना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडले आहे. गोपनीय माहितीच्या…

मुंबईतल्या हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळात महिला अधिकाऱ्याचा लैंगिक छळ ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई प्रतिनिधी 15 जुलै :- भारतातील जागतिक दर्जाची जीव औषध निर्माण, संशोधन आणि चाचणीसाठी प्रसिद्ध असलेल्या हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ (मर्या) (Haffkine…

ऑस्ट्रेलियातील मरडॉक विद्यापीठाबरोबर राहुरी कृषि विद्यापीठाचा सामंजस्य करार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहमदनगर 15 जुलै :-  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि ऑस्ट्रेलियातील मरडॉक विद्यापीठ यांच्यामध्ये मुंबई येथे सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी कुलगुरु डॉ.…

महाराष्ट्र- तेलंगणा राज्याच्या संपर्क तुटला…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 15 जुलै :-  गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील गोदावरी प्राणहिता नदीवरील पुलाने महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडले आहे. परंतु गेल्या…

जीर्ण तसेच धोकादायक इमारती मालकांना नगर परिषद, गडचिरेाली यांचे सूचना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.14 जुलै : जीर्ण, मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे शहरात जिवित व वित्तहानी होऊ नये यासाठी नगर परिषद तर्फे मान्सुनपुर्व सर्व्हेक्षण करुन 39 धोकादायक इमारत…

अति मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर 14 जुलै :- दिनांक १४ जुलै पर्यंत पालघर आणि १५ जुलै पर्यंत ठाणे जिल्हयात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पालघर जिल्हयातील सर्व माध्यमांच्या शाळा…

भर पावसात युवारांगच्या सदस्यांनी 30 तास वाहतूक ठप्प असलेला मार्ग केला मोकळा .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कुरखेडा  8 जुलै :-  सततच्या मुसळधार पावसामुळे कुरखेडा तालुक्यातील उराडी-कढोली मार्गावर मोठे आंब्याचे झाड कोसळले त्यामुळे तब्बल 30 तास वाहतूक ठप्प होती. त्यामुळे…