एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पालघर, दि. ९ जुलै - तलासरीतील झाई आश्रमशाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या सरिता भरत निमला (रा. झरी डोलारपाडा, वय 10) या विद्यार्थिनीचा आज मृत्यू झाल्याने आदिवासी विकास…