Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

July 2022

गडचिरोली जिल्ह्यात आज 04 कोरोनामुक्त तर 08 कोरोना बाधित.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 24 जुलै :-  आज गडचिरोली जिल्हयात 465 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 08 असून कोरोनामुक्ताची संख्या 04 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित…

एसटीची पलटी झाल्याने २२ प्रवासी जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सोलापूर,दि, २४ जुलै: सोलापूर- गाणगापूर एसटीची अक्कलकोट तालुक्यातील मैदर्गी पुलाजवळ अपघात झाला असून या एसटीची टायर खराब झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर एसटीची पलटी…

प्रियदर्शिनी महिला मंडळातर्फे लोकमान्य टिळक जयंती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर दि, २४ जुलै :  प्रियदर्शिनी महिला मंडळ चंद्रपूर संचालित ज्ञानोदय तुकूम चंद्रपूरच्या वतीने लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. हा सोहळा शनिवार दिनांक 23…

आंतरराष्ट्रीय जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे ‘मान्सून आर्ट शो’ गडचिरोलीची रुषाली उईके…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुलचेरा 23 जुलै :-  आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त असलेल्या जहांगीर आर्ट ऑफ गॅलरी मुंबई येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही 42 व्या 'मान्सून आर्ट शो' च्या खुल्या…

आर्थिक विवंचना व्यापाऱ्यांना ठरते का जीवघेणी?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कोरची 23 जुलै : नागपूर येथील  एका व्यापाऱ्याने आर्थिक तंगीतून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच गड़चिरोली च्या कोरची येथील व्यापारी संशयास्पदरीत्या  बेपत्ता …

गडचिरोली ला स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षणातून वगळल्याने ओबीसीत तीव्र नाराजी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 23 जुलै :- महाराष्ट्रातल्या ओबीसी आरक्षणाचा मार्ग सुप्रीम कोर्टाने मोकळा केला आहे. बांठिया आयोगाच्या शिफारसीबाबत मागासवर्ग आयोगाने निर्णय घ्यावा आणि 2…

आरोग्य विभागाने औषधी भांडार निर्माण करावा; उमाजी गोवर्धन यांची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी दि, 23 जुलै :-  अहेरी उपविभागात मोठ्या प्रमाणात पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली असल्याने अहेरी, सिरोंचा ,मुलचेरा, एटापल्ली आणि भामरागड या पाचही तालुक्याला…

गडचिरोली जिल्ह्यात आज 06 कोरोनामुक्त 15 तर कोरोना बाधित.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि.23 :- आज गडचिरोली जिल्हयात 493 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 15 असून कोरोनामुक्ताची संख्या 06 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित…

पूरपीडितांना जीवनावश्यक वस्तूचे माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्याकडून मदत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी 23 जुलै :- अहेरी नगरपंचायत अहेरी अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र.5 मधील प्रभुसादन परिसरातील नागरिकायांच्या घरी जाऊन भेट देण्यात आले त्याचप्रमाणे पूर पीडीत…

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  आरमोरी , दि, २२ जुलै : शेतीचे काम आटपून आपल्या घराकडे परत जात असताना रस्त्यात दबा धरुन बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर अचानक हल्ला केल्याने जखमी झाल्याची घटना कोंढाळा -…