राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण कामगीरी करणाऱ्या खेळाडूंचा स्वराज्य फाउंडेशन तर्फे सत्कार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आलापल्ली, दि. १० ऑगस्ट : महाराष्ट्रातील चिखली या शहरात नुकत्याच झालेल्या रशियन आर्मी स्पोर्ट हँड टू हँड स्पर्धेत महाराष्ट्रातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या…