धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली,(जिमाका)दि.02 :-
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यानी उच्च शिक्षणात मागे पडू नयेत, तसेच उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेणे शक्य व्हावे…