Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

October 2022

राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे महसुली विभाग कार्यालयाचे भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे, 12,ऑक्टोबर :- लोकप्रतिनिधी, प्रशासनातील उच्चपदस्थापासून शेवटच्या स्तरातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपण जनतेच्या सेवेसाठीच आहोत; नागरिकांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ…

जिल्हयाचा एनएक्यूयूआयएम अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 12,ऑक्टोबर :-  गडचिरोली जिल्ह्याचा NAQUIM अहवाल यशस्वीरित्या जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीना यांना 10 ऑक्टोबर 2022 रोजी कॉन्फरन्स हॉल, जिल्हाधिकारी…

पर्यावरण विषयक जनसुनावणी गडचिरोली ऐवजी एटापल्ली येथे घेण्याची मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, 12,ऑक्टोबर :- .एटापल्ली तालुक्यातील बहुचर्चित सुरजागड लोहप्रकल्पाची जनसुनावणी गडचिरोली येथे न घेता एटापल्ली येथेच घेण्याची मागणी अहेरीचे माजी आमदार दिपक…

नक्षलचे पुरून ठेवलेले साहित्य हस्तगत करून केले निकामी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कुरखेडा, 12,ऑक्टोबर :-  नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना…

बोकडविरा विद्युत निमिर्ती प्रकल्पातील स्फोटातील भाजलेल्या तिघांचाही मृत्यू; प्रशासनाच्या हलगर्जीपणा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, उरण, 12,ऑक्टोबर :- उरण बोकडविरा येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात काल झालेल्या  बॉयलरचा स्फ़ोटातील आज अखेर तिघांचाही मृत्यू झाला…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मशाल चिन्ह वादाच्या भोवऱ्यात नवे ट्विस्ट समता पार्टी ने केला…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 12,ऑक्टोबर :- शिवसेना पक्ष ठाकरे आणि शिंदे गटात विभागल्यानंतर एकमेकांवर कुरघोडी करण्याचे कारस्थान दोन्ही गट सोडत नाही आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…

ऑनलाईन गुन्ह्यांच्या जनजागृतीसाठी सायबर कक्षाने केले मेळावाचे आयोजन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मिरा- भाईंदर, 12,ऑक्टोबर :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या सायबर गुन्हे कक्षाने सन २०२२ मध्ये आयुक्तालयातील नागरिकांच्या प्राप्त…

मंदीरामध्ये चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करुन ३ गुन्हे उघड .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई, 12,ऑक्टोबर :- वसई तालुक्यातील वालीव पोलीस ठाणे हद्दीतील मागील काही दिवसांमध्ये मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडत असल्याने सदर घटनांच्या अनुषंगाने वालीव पोलीस…

ऋतुजा लटके यांना गळाला लटकवण्याचे शिंदे गटाचे प्रयत्न .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 12,ऑक्टोबर :- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचे पडघम आता जोरदार वाजू लागले आहेत. आणि त्यात दिवंगत आमदार रमेश लटके यांना शिवसेना ठाकरे गटाच्या त्या संभाव्य…

आता शिवसेनेतच ‘मशाल ‘ विरुद्ध ‘ढाल तलवार’ असा रंगणार सामना..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नवी दिल्ली, दि. ११ ऑक्टोंबर :  केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला 'ढाल-तलवार' हे चिन्ह देण्यात आलं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह…