Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

October 2022

आचोळे पोलीस ठाण्याच्या वतीने शाळेतील विध्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीर व रॅली आयोजित .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई, 04,ऑक्टोबर :-  वसई पोलीस ठाणे यांच्या वतीने हुजेफा कॉलेज, कोळीवाडा येथील विद्यार्थ्यांसाठी नशेचे दुष्परिणाम व नशामुक्ती या विषयांवर मार्गदर्शनपर शिबीर आयोजित…

बतावणी करुन पैशांची बॅग चोरी करणारे सराईत आरोपी गजाआड .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई, 04,ऑक्टोबर :- बतावणी करून पैशाच्या बॅगेची चोरी करण्याऱ्या इसमाला अटक करण्यात पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. पेल्हार पोलीस ठाणे…

चामोर्शी येथे वन्यजीव सप्ताह निमित्त प्रभात फेरी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चामोर्शी, ४, ऑक्टोबर :- वनपरीक्षेत्र अधिकारी गडचिरोली (सामाजिक वनिकरण) यांच्या वतीने दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी वन्यजीव सप्ताह निमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात…

विवेक पंडित यांना मंत्रिपदाचा दर्जा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई प्रतिनिधी 4 ऑक्टोबर :- राज्यातील आदिवासी भागात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी माजी आमदार, तथा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक मा. श्री. विवेक…

गरबा खेळताना टवाळखोरांचा धिंगाणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ठाणे 3 ऑक्टोबर :- तीन टवाळखोर तरुण दारू पिऊन सिगारेट ओढत गरबा खेळत होते. त्या टवाळखोर तरुणांना एका तरुणाने अश्या अवस्थेत गरबा खेळण्यास मनाई केल्याच्या रागातून त्या…

कल्याणच्या खडकपाडा भागात इमारतीला लागली अचानक आग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ठाणे 3 ऑक्टोबर :-  कल्याणच्या खडकपाडा भागात हायप्रोफाईल असलेल्या २३ मजली मोहन अल्टीजा या इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये अचानक आग लागली होती. आगीच्या भक्षस्थानी सापडून…

देशात सामाजिक विषमतेचे बीज राष्ट्रीय स्वसंयेवक संघानेच पसरवले !: नाना पटोले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 3 ऑक्टोबर :-  केंद्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे भाजपाचे सरकार आल्यापासून देशात महागाई, गरिबी व बेरोजगारीची स्थिती चिंताजनक बनलेली आहे. यावर विविध…

डॉ.आमटे दाम्पत्याची माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी घेतले भेट.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भामरागड, 3 ऑक्टोबर :- हेमलकसा येथील डॉ.रमण मॅगसेसे व पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध डॉ. प्रकाश आमटे व त्यांची धर्मपत्नी डॉ.मंदाकिनी आमटे या दाम्पत्याची आदिवासी…

इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीच्या स्फोटात ७ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई 3 ऑक्टोबर :- पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे बहुतांश लोकांनी इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी स्कूटर पसंत केली, या स्कूटरच्या वापरामुळे प्रदूषण होत नाही.…

अखेर आल्लापल्ली-अहेरी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामाला सुरुवात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आल्लापल्ली 2 ऑक्टोबर :-  आल्लापल्ली -अहेरी या रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे म्हणून काल ऑटो चालक मालक संघटनेकडून आदिवासी विद्यार्थी संघाचे…