धान मळणी करताना आग लागून ट्रॅक्टर व मळणी यंत्रासह 4 एकरातील धाणाचा ढीग जळून खाक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
भंडारा 19 नोव्हेंबर :- धान् पिकाच्या मळणीसाठी धानाच्या ढिगाला ट्रॅक्टर लावून धान् मळणी यंत्राद्वारे मळणी करीत असताना अचानक ट्रॅक्टरला लागलेल्या आगीत ट्रॅक्टर व…