भटक्या जमातीने जपले इंदिराजींच्या तीन पिढ्यांशी ऋणानुबंध !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नांदेड 10 नोव्हेंबर :- "आम्ही भटकी जमात, आज इथं तर उद्या तिथं...! इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी आम्हाला घरे दिली, पाच-पाच एकर जमिनी दिल्या. आता त्यांचा…