पर्यावरण व स्थानिकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन विकासाचा समतोल साधला जाईल -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पालघर 04 नोव्हेंबर :- किनारपट्टी क्षेत्र विकास आराखड्यास मान्यता दिली असून पर्यावरण व स्थानिकाच्या आकांक्षा लक्षात घेऊन विकासाचा समतोल साधला जाईल असे मुख्यमंत्री…