रामदेव बाबाचे महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान ! सर्वत्र संतापाची लाट !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
ठाणे, 25 नोव्हेंबर :- योगगुरू म्हणून प्रसिद्ध पावलेले बाबा रामदेव ठाणे येथील एका कार्यक्रमात महिलांबद्दल आक्षेपार्ह बोलले , त्यामुळे सर्वत्र एकच संताप व्यक्त केला…