तृतीयपंथीयांच्या तक्रारी निवारण समितीवर सदस्यत्वासाठी १७ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, 3 मार्च :- राज्यातील तृतीयपंथीयाच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन…