अहेरीच्या वार्षिक आमसभेतील बहुतांशी समस्यांचे निराकरण तर काही अनुत्तरीत
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अहेरी, 13 एप्रिल : जिल्ह्यातील राजकारणात ठसा उमटविणाऱ्या "अहेरी" पंचायत समितीची वार्षिक आमसभा स्थानिक भुजंगरावपेठा येथील इंडियन फंक्शन हॉलमध्ये आमदार धर्मराव बाबा…