महिलाचा गावातील सहा दारूविक्रेत्यांच्या घरापुढे महिलांनी केला ‘बाजा बजाओ आंदोलन’
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
धानोरा, 20 एप्रिल : धानोरा तालुक्यातील मीचगाव खुर्द येथील अवैध दारूविक्रेत्यांना वारंवार सूचना व नोटीस देऊनही अवैध व्यवसाय सुरूच आहे. परिणामी घरातील कर्ता पुरुष…