प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा -1 अंतर्गत पुर्ण घरकुलांचे ई-गृहप्रवेश १७ सप्टेंबर ला
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : सन 2023-24 व 2024-25 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-1 अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांचे चावी वितरण व ई-गृहप्रवेशाचा प्रतिनिधिक स्वरूपातील…