‘विद्यापीठात मराठी विभागाच्या वतीने साजरा होतोय मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील मराठी विभागाच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. त्याचे उद्घाटन आज मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा…