Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सीडॅकमध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर्स, असोसिएट्सच्या ४४ जागा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सीडॅकमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर या पदासाठी ३ जागा, प्रोजेक्ट इंजिनीअर या पदासाठी ३९ जागा, प्रोजेक्ट असोसिएट या पदासाठी २ जागा अशा एकूण ४४ जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

रोजगार संधीविषयी अधिक माहितीसाठी लोकस्पर्शच्या www.loksparsh.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

  १) पद क्र. १- १) प्रथम श्रेणी बी.इ/बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स) किंवा एम.टेक/एम.इ

  २) ७ ते १५ वर्षे अनुभव २) पद क्र.२- १) प्रथम श्रेणी बी.इ/ बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स / आयटी/ इसीइ/इइइ/ टेलिकम्युनिकेशन/संबंधित) किंवा पदव्युत्तर पदवी / एमसीए २) ० ते ४ वर्षे अनुभव

  ३) पद क्र.३- १) एमबीए / एम.कॉम/संबंधित/पदव्युत्तर पदवी

  ३) ३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५० वर्षांपर्यंत, पद क्र.२ साठी ३७ वर्षांपर्यंत, पद क्र.३ साठी ५० वर्षांपर्यंत असावे.

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी

सीडॅकच्या अधिकृत वेबसाइट https://www.cdac.in/ वरून माहिती मिळवू शकता.

Comments are closed.