Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नाशिक महानगरपालिकेत ३०० जागांसाठी भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नाशिक महानगरपालिकेत वार्ड बॉय या पदासाठी एकूण ३०० जागांसाठी भरती आहे.

पात्र आणि इच्छुक उमेदवार, थेट मुलाखत देऊ शकतात. ही भरती ५ मे पासून सुरू झालेली असून पदे भरेपर्यंत सुरू राहिल. मुलाखतीची वेळ दुपारी ३ ते ५ असेल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी लोकस्पर्शच्या www.loksparsh.com  वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी बघा.

शैक्षणिक पात्रता

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अर्ज करणारा उमेदवार ९ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४३ वर्षांपर्यंत असावे ही अट आहे

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://nmc.gov वरून माहिती मिळवू शकता.

हे देखील बघा :

सीडॅकमध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर्स, असोसिएट्सच्या ४४ जागा

 

Comments are closed.