Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कै. विश्वेश्वरराव महाराज यांच्या जयंतीनिमित्त माजी पालकमंत्री तथा अहेरी इस्टेटचें राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या कडून राजे फाउंडेशन ची सुरुवात.

हाक तुमची..मदत आमची राबविनार उपक्रम.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

अहेरी:2 जून

अहेरी इस्टेटचे राजे तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी कै. विश्वेश्वरराव महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीतुन राजे फाऊंडेशन ह्या सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे. गरजूंना योग्य वेळी,योग्य प्रकारे मदत करणे हे राजे फाऊंडेशनचे प्रमुख उद्देश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

            कोरोनाच्या ह्या संकटकाळात अहेरी विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीला,कोरोना संबंधित कोणत्याही प्रकारचे आवश्यक असे ( रुग्णालयात बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रुग्णवाहिका, शववाहिका किंवा लसीकरणासाठी नोंदणी ) ह्याची मदत लागत असेल तर त्यांना राजे फाऊंडेशन, अहेरी विधानसभा तर्फे योग्य ती मदत अवश्य करण्यात येईल, ह्यासाठी त्यांनी पुढील वॉट्सअप्प नंबर 909001 5001 ह्यावर संपर्क साधावा, असे आवाहन राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी केले आहे..

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.