Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सेलिब्रेटींचा बाप्पा या बॉलिवूड स्टार्सच्या घरी गणपती बाप्पांच आगमन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
  दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बॉलीवूड स्टार्सच्या घरी गणेशोत्सव साजरा केला जातो. यावेळी अनेक स्टार्सनी आपल्या घरी गणशोत्सवाला थाटामाटात सुरुवात केली. ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे बॉलिवूड स्टार्स त्यांच्या घरी देवळात जाऊन गणेशोत्सवाच्या जल्लोषात तल्लीन झालेले दिसतात.
अभिनेत्री श्रद्धा कपूर-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सोनाली ब्रेंद्रे

कार्तिक आर्यन

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.