Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्ताने गडचिरोली विविध कार्यक्रम संपन्न..

खासदार अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रम संपन्न..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 21 जुलै – भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सुशासन या कार्यक्रमाअंतर्गत महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे फळे वाटप व”माणुसकीचा घास” एक मदतीचा हाथ या निमित्याने अन्नदान सुद्धा मा.खासदार अशोकजी नेते,नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, आमदार डॉ. देवरावजी होळी, यांच्या नेतृत्वाच्या हस्ते कार्यक्रम करण्यात आले.

यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे मा.श्री.अशोकजी नेते,नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, आमदार डॉ.देवरावजी होळी, जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार,जिल्हा महामंत्री गोविंद सारडा,जेष्ठ नेते रमेश जी भुरसे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, जेष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार,चंद्रपुर ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, डॉ. माधुरी किलनाके मॅडम, डॉ. प्रशांत पेंदाम, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणकर,माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,शहराध्यक्ष मुक्ततेशवर काटवे, शहर महामंत्री विनोद देओजवार,शहर महामंत्री केशव निंबोड,माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे,जेष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, महिला आघाडी मोर्चा चे जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके,शहराध्यक्ष कविता ताई उरकुडे,वैष्णवी नैताम,माजी पं.स. सभापती मारोतराव ईचोडकर, माजी उपसभापती विलास देशमुखे, सभापती भारत बावणथडे,माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, उल्हास देशमुख, अनिल तिडके,हर्षल गेडाम, दिपक सातपुते, आशिष कोडापे, विवेक बैस,संजय राजु शेरकी,विजय शेडमाके,दतू माकोडे,राकेश राचमलवार, सोमेश्वर धकाते,तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.