Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नाकाबंधीने उतरवली दारूतस्कराची नशा

मधपी लोकांचे बेहाल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली जिल्हात प्रमुक्ख्याने चंद्रपूर, भंडारा व गोंदिया या जिल्हामधून दारूची वाहतूक होते. तसेच अहेरी, सिरोंचा तालुक्याला तेलंगाना राज्यातून दारू आणली जाते.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सीमावर्ती भागात असलेल्या पुलावर पोलीस चौक्या उभारल्या आहेत. त्यामुळे मोठया वाहनाने दारू आणणे कठीण झाले आहे. काही दारू तस्कर वैनगंगा नदीद्वारे दारू आणत आहेत, मात्र हे काम प्रत्येकालाच जमत नाही. वैनगंगा नदीतून नावेशिवाय प्रवास शक्य नाही. गडचिरोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी दारू तस्कराविरूध धडक मोहीम सुरु केली आहे. दररोज लाखोचा माल पकडत आहेत. त्यामुळे दारू तस्करामध्ये  दहशत निर्माण झालेली असल्याने दारूची वाहतूक काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय दारू तस्करानी घेतल्याचे दिसून येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्हात कमी होत असलेल्या दारू पुरवठ्यामुळे दारू मिळण्त्यायास अडचण होत आहे.  त्यामुळे मधपी लोकांची भ्रमनिरास होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.