Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त ५१ अपंगांना ब्लाँंकेट चे वाटप

Get real time updates directly on you device, subscribe now.

मा. अटलजींना भावपूर्ण आदरांजली

खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात उपक्रम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली दि. 26 डिसेंबर :- भारतरत्न, माजी प्रधानमंत्री श्रदेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त सुशासन दिना चे निमित्य साधून खा. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यातील ५१ अंपग व्यक्तीना ब्लाँंकेट चे वाटप करन्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा


यावेळी कार्यक्रमाला रमेशजी भुरसे किसान आघाडी प्रदेश सदस्य, प्रकाश गेडाम. प्रदेश महामंत्री,भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, गोविंद जी सारडा जिल्हा महामंत्री, श्री अनिल कुनघाडकर न.प.उपाध्यक्ष. श्री मुक्तेश्वरजी काटवे शहर अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष श्री अनीलजी पोहनकर.श्री सुधाकरजी येनगंदेलवार जिल्हामंत्री,श्री आनंदजी श्रुंगारपवार न.प.सभापती. वर्षाताई शेडमाके महामंत्री महिला मोर्चा,श्री विनोद देवोजवार शहर महामंत्री, जिल्हा सचिव श्री अविनाश महाजन,श्री अविनाश विश्रोजवार,श्री प्रशांत भ्रुगवार,श्री सागर कुमरे शहर अध्यक्ष, युवामोर्चा व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सर्वप्रथम भारतरत्न माजी पंतप्रधान श्रध्येय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेसमोर खासदार अशोक नेते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपुर्ण आदरांजली वाहन्यात आली. तदनंतर खासदार अशोक नेते यांच्या हस्ते व भाजपा पदाधिकारी यांच्या हस्ते 51 गरजू अपंगांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.