चंद्रपूर जिल्ह्यात आज 109 कोरोनामुक्त, 166 नव्याने पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू.
आतापर्यंत 17,649 बाधित झाले बरे.
उपचार घेत असलेले बाधित 1,748.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 28 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात 109 जणांनी कोरोनावर मात केल्याने!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…