केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात कर्मचारी व कामगारांचा अमरावतीत विशाल मोर्चा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
अमरावती, दि. २६ नोव्हेंबर: दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारने सक्तीचे सेवानिवृत्त जाहीर केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या!-->!-->!-->…