भामरागड उपवनसंरक्षकाच्या विरोधात कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन.
उपवनसंरक्षक मनमानी कारभार करीत असल्याचा कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे आरोप.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि २५ नोव्हेंबर:- आलापल्ली येथील वनसंपदा इमारतीत स्थित भामरागड वनविभागातील!-->!-->!-->!-->!-->…