बिहारमध्ये नितीश कुमार यांनी घेतली सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ.
पाटणा:- जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा सूत्रे स्वीकारली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत तारकिशोर!-->…