प्रधानमंत्री पिक विम्याची ४.८९ लाख रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.
एकुण मंजूर ४५१.३९ लाख शेतकऱ्यांना वर्ग करण्याचे काम सुरू .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. १२ नोव्हेंबर: प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०२०-२१ अंतर्गत दिनांक २८ ते ३१ ऑगस्ट!-->!-->!-->!-->!-->…