शेतकऱ्यांचे दोन दिवसांत नुकसान भरपाईचे पैसे खात्यात जमा होणार..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क दि.१२ नोव्हे : निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला होता.!-->!-->!-->…