दूरसंचार सेवा सुरळीत राहण्याकरिता नवीन टॉवरची निर्मिती करावी. सिरोंचा येथील दूरसंचार विभागाच्या…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. ९ नोव्हेंबर:- राज्याच्या शेवटचा आणि जिल्ह्यातील दक्षिण भागाच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यात बीएसएनएल ची कनेक्टिव्हिटी सुरळीत राहत नसल्याने!-->!-->!-->…