मुंबईत हाय अलर्ट जारी,ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता.
मुंबई:- सणासुदीला सुरुवात झाली असून मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईवर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. काही दिवसांत दिवाळीचा सण आहे. दिवाळी सण हा मुंबईत मोठ्या!-->…