सराफा मार्केटमध्ये 5 नोव्हेंबर पासून सोन्याची किंमत 3500 रुपयांनी घसरली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदी निवड झालेली असल्याने त्यांनी राष्ट्र प्रथम हा त्यांचा नारा दिलेला आहे. त्यांच्या विजयानंतर…