नांदेडमध्ये नरेंद्र मोदींची जाहीर सभा, सभेतून कॉंग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नांदेडमध्ये महायुतीची भव्य प्रचारसभा होत आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती आहे.…