Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदर्श पदवी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिवस साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली - हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून साजरी करण्यात येते. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून गोंडवाना विद्यापीठाचे…

दारू व तंबाखू नियंत्रणासाठी कारवाईत वाढ व दंड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली - दारू व तंबाखू मुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी…

दारूविक्री करणाऱ्या दोघांना केले पोलिसांच्या स्वाधीन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील येल्ला गावात चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्री करणाऱ्या दोघांना दारूसह पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची कृती सरपंच, पोलिस पाटील,…

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची खासदार वसंतराव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई - नांदेडमध्ये काँग्रेसचे वर्चस्व कायम राखणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने काँग्रेसचे निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड…

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, जळगाव : भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून २०४७ पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक…

शक्तिपथने दारू विक्रेत्यांना दिली ताकीद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे मुक्तिपथ गाव संघटने अंतर्गत शक्तीपथ संघटना गठीत करण्यात आली आहे. या स्त्री संघटनेच्या माध्यमातून गावातील अवैध…

सर्व शाळा महाविद्यालयात सीसीटीव्ही आवश्यक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली - बदलापूरसारखी दुदैवी घटना आपल्या जिल्ह्यात घडू नये यासाठी दक्षता घेणे आवश्यक असून जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी शाळा आणि महाविद्यालयात शासन नियमानुसार…

विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी -जिल्हाधिकारी संजय दैने

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली - विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्वपुर्ण आहे. अलिकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही…

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे चंद्रपूरात पडसाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : बांगलादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजावर होत असलेले अत्याचार लक्षात घेता येथील सकल हिंदू समाजाच्यावतीने 'आक्रोश मोर्चा 'चे आयोजन शुक्रवारी(दि.23)…

साईनाथची जागतिक कुस्ती स्पर्धेत बाजी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वाडा - जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय संघाच्या ५१ कीलो वजनगटात सहभागी झालेला वाडा तालुक्यांतील साईनाथ पारधी याची कझाकीस्थानच्या येरासी मुसान या कुस्तीगीरा सोबत…