मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे एक लाख तेहतीस हजार बहिणींच्या खात्यात जमा झाले तीन हजार रुपये
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली - मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ जिल्ह्यातील 1 लाख 33 हजार बहिणींना मिळाला असून त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहे. या योजनेचा…