Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चीचडोह प्रकल्पात चार युवकांचा पाण्यात बुडू मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,१४ : चामोर्शी तालुक्यापासून पाच किमी अंतरावर असलेल्या चीचडोह प्रकल्पात पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांचा खोलगट पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना आज…

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे धरणे आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि १० :  पत्रकारांच्या विविध प्रश्नावर  ११ मी रोजी जिल्हाभरात 'व्हॉईस ऑफ मीडिया च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालयासमोर…

खेडी ते गोंडपिपरी रस्त्याच्या चुकीच्या बांधकामामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुल दि १० : मौजा खेडी ते गोंडपिपरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील कित्येक वर्षापासून रखडलेले आहे. ठेकेदार व अधिकाऱ्याच्या संगणमताने सदर रस्त्याच्या कामात मोठ्या…

अवैध साठा शोधून तंबाखु व गुटखा विक्री करणा-यांवर कारवाई करा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. 29 : जिल्ह्यात सुगंधित तंबाखू, सुपारी, गुटखा यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्र, शहरात मोठ्या प्रमाणात तंबाखू व गुटखा विक्री होत आहे. या प्रकारावर…

ग्रामसेवकावर गावाच्या विकासाची मोठी जबाबदारी – पालकमंत्री मुनगंटीवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. 29 :भारत हा सेवेची पुजा करणारा देश आहे. ज्यांच्या पदनामात सेवक हा शब्द आहे, अशा ग्रामसेवकांवर गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबादारी जास्त आहे.…

निवडणूक पुन्हा घ्या : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 29 एप्रिल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने सत्तेचा दुरुपयोग करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हाताशी धरून गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीची…

भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 29 एप्रिल : भिवंडीतील वलपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळली असून या डिगाऱ्याखाली  50 ते 60 जण अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेत आतापर्यंत…

जालना जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही पण अवकाळीचा कहर.विज कोसळून तब्बल 11 जनावरे दगावली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, जालना, 29 एप्रिल : जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री परीसरात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. परिसरातील विविध ठिकाणी वीज…

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला इकॉनॉमिक टाइम्स ‘कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्डर्स्’ सोहळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 28 एप्रिल :- राज्यात सध्या बुलेट ट्रेन, शिवडी न्हावाशेवा सी-लिंक, कोस्टल रोड, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक अशी अनेक पायाभूत सुविधांची कामे…

ढेकणी वासियांनी उभारला दारूबंदीचा विजयस्तंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि . २८ एप्रिल : चामोर्शी तालुक्यातील ढेकणी गावाला दारूमुक्त करण्यात ग्रामस्थ, गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूला यश आले आहे. आता जवळपास वर्षभराचा…