Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीसांच्या सतर्कतेमुळे मिळाले तस्करी होणा-­या गोवंश जनावरांना जीवनदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्रातील गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक       करणा­यांवर पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश…

 आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांनी गडचिरोली जिल्हा महिला व बाल रुग्णालयात घेतली आढावा सभा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : दि. ०३ डिसेंबर रोजी नागपूर मंडळाचे आरोग्यसेवा उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर  गडचिरोली जिल्ह्यात दौरा करून तसेच आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष  भेटी देत आरोग्य…

सर्च रुग्णालयात ७ डिसेंबर रोजी पोटविकार ओपीडीचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :  धानोरा तालुक्यातील  चातगाव स्थित सर्च रुग्णालयात नागपूर येथील प्रसिद्ध विशेषज्ञ  पोटविकार तज्ञ डॉ.सिद्धार्थ धांडे आयोजित पोटविकार ओपीडी करीता दि. ७…

बल्लारशाह रेल्वे स्थानकात मान्यताप्राप्त युनियनसाठी मतपत्रिकेद्वारे मतदान.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मान्यताप्राप्त युनियनसाठी रेल्वेच्या सात युनियन मैदानात उतरल्या आहेत, सदर 3 दिवस मतदान प्रक्रिया चालणार आहे . त्यामूळे बल्लारशाह रेल्वे स्थानकावर युनियनच्या…

देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी निवड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या बहुमताच्या जोरावर भाजपचे  देवेंद्र फडणवीस यांची राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणुन निवड झालेली आहे. राज्यात…

जंगलात जाता, जरा जपून!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : धानोरा व आरमोरी तालुक्यातील जंगल परिक्षेत्रात वाघ, बिबट्याची दहशत आहे. सध्या खरीप हंगामातील धान पीक कापलेले असून  धान बांधण्यासाठी शिंधीच्या पानांना…

सर्च रुग्णालयात ०७ डिसेंबरला वेदना व्यवस्थापन व पोटविकार ओपीडी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : धानोरा तालुक्यातील डॉक्टर  अभय व राणी बंग यांचे चातगाव स्थित माँ दंन्तेश्वरी  ‘सर्च’ रुग्णालयात मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने नियमित वेदना…

बेपत्ता ग्रामपंचायत शिपायाचा मृतदेह आढळला झाडाला लटकलेल्या स्थितीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :  आरमोरी तालुक्यातील वडधा परिसरातील कुरंडीमाल ग्रामपंचायतीचा या प्रकरणात शिपाई अमृत सराटे यांचा मृतदेह ३ डिसेंबरला गावालगतच्या जंगलात झाडाला लटकलेल्या…

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरनातील हवालदारास पोलिस कोठडी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : पोलिस हवालदार श्री. बंडू गेडाम, वय ५२ रा. नवेगाव ता.जि. गडचिरोली याने अल्पवयीन मुलीवर केलेल्या  लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक करून न्यायालयात हजर केले…

दिव्यांगांना व्यक्तींना मिळाले साहित्य, पाठीवर कौतुकाची थापही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : ०३ दिसेंबर या  जागतिक दिव्यांग दिनानिमित्त  जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटपासह कौतुकाची थापही दिली.  जिल्हा…