Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलाला १५ दिवसांत घर खाली करण्याचे आदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गोंदिया : शहरातील गौतमनगर परिसरात वृद्ध आई-वडिलांना मानसिक व शारीरिक त्रास देत घराबाहेर काढणाऱ्या मुलाविरोधात जिल्हाधिकारी तथा वरिष्ठ नागरिक अपील प्राधिकरणाने कठोर…

डोळ्यादेखत पतीला ठार; कोदुर्ली जंगलातील वाघाच्या हल्ल्याने खळबळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भंडारा : जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली जंगल परिसरात शनिवारी सकाळी अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय इसमावर जंगलात…

गडचिरोलीत माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : जिल्ह्यात माओवादीविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले असून, आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जंगलात लपवून ठेवलेला…

माहिती अधिकारातून राज्य माहिती आयोगाचा भोंगळ कारभार उघड ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई : माहितीच्या अधिकारातून शासनातील अनियमितता उघड करणाऱ्या एका प्रकरणाने आता थेट राज्य माहिती आयोगाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. राज्य माहिती…

अतिउष्णतेने बिथरलेला वाघ अन् दुर्दैवी संघर्ष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात वाढत्या वाघ-मानव संघर्षामागे केवळ ‘नरभक्षक’ ही पारंपरिक संकल्पना नसून, तीव्र उष्णतेमुळे वाघांच्या शरीरावर व मानसिक स्थितीवर…

अल्लापल्लीच्या अनन्याची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत झेप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आजच्या स्पर्धात्मक युगात खेळ हा केवळ मनोरंजनाचा विषय राहिलेला नाही, तर तो व्यक्तिमत्त्व घडविणारा, एकाग्रता वाढविणारा आणि संघर्षाला सामोरे जाण्याची ताकद देणारा…

वांगेतुरीत ‘एक गाव, एक वाचनालय’ अंतर्गत ७३वे वाचनालय सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. २५ ऑक्टोबर : गडचिरोली पोलीस दलाच्या ‘एक गाव, एक वाचनालय’ उपक्रमांतर्गत हेडरी उपविभागातील मौजा वांगेतुरी येथे ७३ व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन…

ओबीसी आरक्षणासाठी नागपुरतून राज्यभर जाम इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर, दि. ११ : महायुती सरकारच्या २ सप्टेंबरच्या शासन निर्णयामुळे राज्यातील ओबीसी समाज अस्वस्थ झाला असून, सरकारने त्यास रद्द करावे, असा इशारा ओबीसी नेते विजय…

रस्तेकामांतील ढिलाई थांबवा; गुणवत्तेवर तडजोड नाही – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचा कडक इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते बांधकामांवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी थेट कारवाईचा इशारा दिला. राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व…

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून स्थानिकांना दिले पट्टे ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकत्याच मुलचेरा तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या शेती बांधावर प्रत्यक्ष भेट देत पिकांचे नुकसान,…