आमदारांना मोफत घरे कशासाठी मनसे आमदार राजू पाटील यांचा सरकारला सवाल !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,
कोरोनामुळे तिजोरी खाली-झाली सांगायचे आणि एकीकडे घरे वाटत सुटायचं कशासाठी..?
सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत विज दया व जनतेचे आशीर्वाद मिळवा…