गडचिरोली सी -६० पोलीस जवानांचा गृहमंत्र्याच्या हस्ते गौरव , मर्दनटोला येथिल कामगिरीचे केले कौतुक.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली १५ नोव्हेंबर :- धानोरा तालुक्यात येत असलेल्या ग्यारापत्ती मर्दिनटोला छत्तीसगड सीमेलगत जंगल परिसरात शनिवारी दि,१३ नोव्हेंबर रोजी सी-६० पोलिस जवानांनी!-->…