सुरजागड खाणीसंबंधात दलाली करणे बंद करा,सुरजागड पारंपरिक इलाक्यातर्फे खा.अशोक नेते यांचा निषेध
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि,२१ सप्टेंबर : एट्टापल्ली तालुक्यातील सुरजागड प्रकल्प स्थानिक स्तरावर सुरू करावा, अन्यथा प्रकल्प गुंडाळा अशी भूमिका खा.अशोक नेते यांनी एट्टापल्ली…