अखेर… खाजगी शाळांच्या १५ टक्के फी कपात पालकांना मोठा दिलासा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,
खाजगी शाळांच्या १५ टक्के फी कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण या निर्णयाचा परिपत्रक काढण्यात आला नव्हता. अखेर या निर्णयाचा परिपत्रक काढण्यात आला…