सर्च हॉस्पिटल चातगाव येथे विशेष फिजिओथेरपी ओपीडीचे आयोजन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
चातगाव : सर्च हॉस्पिटल, चातगाव येथे ११ जानेवारी २०२५ रोजी विशेष फिजिओथेरपी ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. फिजिओथेरपी उपचार हे सांध्यांचे दुखणे, स्नायूंचे दुखणे, लचक…